












गावाची माहिती
उमराणे हे गाव मुंबई - आग्रा महामार्गावर नाविंक पासून ८५ कि.मी. तसेच देवळा तालुका मुख्यालयापासून १९ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती आधारित उत्पादनांच्या व्यापाराचा आहे.
श्री. जगन्नाथ शिंदे
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. कमल देवरे
सरपंच
सौ. विमल देवरे
उपसरपंच
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.

युवक मंडळ क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते. यातून तरुणांमध्ये एकता आणि उत्साह वाढतो.









प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री. प्रशांत पवार
श्री. सी एम थोरात
श्री. देवीप्रसाद मांडवडे
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
